Whatsapp स्टेटस 15 सेकंदाचा का बरं केलाय माहिती आहे का??

व्हॉटसअप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे , सकाळची सुरवात ते दिवसाचा शेवट हा आज आपल्या सगळ्यांचा WHATSAPP वरच होतो. व्हॉटसअप वापर आपल्या जीवनात एवढा वाढला आहे की आज आपण आपल्या जीवनातील सुख - दुखः आपण व्हॉटसअप ने दिलेल्या स्टेटस पर्यायच्या माध्यमातुन आज जाहीर करायला लागलो आहे.

कोरोणामुळे आज LOCKDOWN असल्याने आज सगळे आपल्या घरात बसुन आहेत आणि व्हॉटसअप चा वापर याकाळात त्यामुळे दुपटीने वाढला आहे , कॉमेडी व्हिडिओ बनवणे, MOVIE मधील SONGS STATUS ठेवणे अशे प्रमाण या काळात खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आणि याचा परिणाम हा इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या कंपनीवर झाला , सगळ्यांकडे मुबलक वेळ असल्या कारणाने सळगेच वापरकर्ते स्टेटस ला पसंती देत त्याचा उपयोग करू लागले . इंटरनेट चा वापर योग्य ठिकाणी वापर करताना अडचणी येऊ लागल्या ,ही गोष्ट wh च्या लक्षात आल्याने त्यांनी स्टेटस ची मर्यादा कमी करण्याचे ठरवले .(१६ सेकंद)

व्हिडिओ स्टेटस मध्ये जास्त इंटरनेट चा वापर होऊ लागल्याने त्याची मर्यादा कमी केल्याने थोडा तरी फरक या काळात पडतोय.

व्हॉटसअप हे सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे सकाळची सुरवात ते दिवसाचा शेवट हा आज आपल्या सगळ्यांचा व्हॉटसअपवरच होतो . व्हॉटसअपचा वापर आपल्या जीवनात एवढा वाढला आहे की आज आपण आपल्या जीवनातील सुख - दुखः आपण व्हॉटसअप ने दिलेल्या स्टेटस च्या माध्यमातुन आज जाहीर करायला लागलो आहे.