व्हॉट्सअँप चे Lockdown साठी नवे Feature ,आता काम आणि मनमोकळ बोलण होईल सोप्पं.

आज आपण Loockdown मुळे सगळेच घरात आहोत आणि यामुळे आपल्या खुप अश्या गोष्टींवर मर्यादा सुद्धा आल्या आहेत, मित्रांना भेटणं,बोलणं, काम या सगळ्याच गोष्टींवर याचा परिणाम झाला आहे आणि अश्या कंटाळवाण्या वातावरणातून बाहेर पाडण्यासाठी व्हॉटसअप ने आपले नवीन Feature आणले आहे,व्हॉट्सअँप  नेहमी आपल्या युजर्सला आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता वेळोवेळी केली आहे ,Loockdown च्या परिस्थितीत सुध्दा हाच विचार करून व्हिडिओ Chat हे फीचर आपल्या सगळ्यांसमोर व्हॉटसअप घेऊन आला आहे.

 

 

 

कंपनीनुसार तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही ग्रुप मध्ये जाऊन वरती कॉलिंग चे बटन असते टच करून व्हिडिओ कॉलिंग आयकॉन येईल त्याला टच करायचं आहे , यात फक्त तीनच व्यक्ती हे व्हिडिओ कॉल वरती असतील आणि ग्रुप मधील इतर सदस्य हे तुमचा आवाज ऐकू शकतील .या फीचर चा उपयोग तुम्ही तुमच्या प्रियजनांना बोलण्यासाठी तर करूच शकता तसेच ऑफिस कामासाठी देखील याचा चांगलच उपयोग आपल्याला करता येईल .