भारतीय लष्कराकडून 'हे' 89 अ‍ॅप्स बॅन!

भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे बरेच निर्णय या सध्याच्या काळात भारतातील सगळ्याच विभागातून घेण्यात आले , अलीकडेच ४९ चायनीज ऍप वरती भारताने बंदी घातली आहे त्यातच सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या भारतीय लष्कराने देखील आपल्या सैनिकांना या बाबतीत काही निर्बंध घातले आहे.आपल्या सैनिकांच्या हाती देशाची सुरक्षा असल्याने आपले जवान अँड्रॉइड ऍपच्या आहारी जाऊ नये याची खबरदारी लष्करी खात्या कडण घेण्यात आली आहे  तसेच एकूण ८९ ऍप वापरण्यास पुर्णपणे बंदी देखील घालण्यात आली आहे .

 

 

 15 जुलैपर्यंत खालील 89 अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून काढून टाकण्याचे आदेश

मेसेजिंग प्लॅटफॉर्म : वी चॅट, क्यूक्यू, किक, आऊ वो, निम्बज, हेलो, क्यू जोन, शेयर चॅट, वायबर, लाइन, आयएमओ, स्नो, टो टॉक, हाईक.

● व्हिडिओ होस्टिंग : टिक-टॉक, लाइकी, समोसा, क्वाली.

कंटेंट शेयरिंग : शेयर इट, जेंडर, Zapya.

वेब ब्राउजर : यूसी ब्राउजर, यूसी ब्राउजर मिनी.

व्हिडिओ आणि लाईव स्ट्रिमिंग : लाईव्ह मी, बिगो लाईव्ह, झूम, फास्ट फिल्म्स, वी मेट, अप लाईव्ह, विगो व्हिडिओ.

यूटिलिटी अ‍ॅप : कॅम स्कॅनर, ब्यूटी प्लस, ट्रू कॉलर.

गेमिंग अ‍ॅप्स : PUBG, नोनो लाईव, क्लॅश ऑफ किंग्स, ऑल टेंसेंट गेमिंग अ‍ॅप्स, मोबाईल लीजेंड्स.

ई कॉमर्स : अली एक्सप्रेस, कल्ब फॅक्ट्री, गियर बेस्ट, चायना ब्रांड्स, बँग गुड, मिनिन द बॉक्स, टायनी डील, डीएचएच गेट, लायटेन द बॉक्स, डिएक्स, एरिक डेस्क, जॉफुल, टिबीड्रेस, मोडिलिटी, रोजगल, शीन, रोमवी.

डेटिंग अ‍ॅप : टिंडर, ट्रूअली मॅडली, हॅप्पन, आयल, कॉफी मीट्स बॅजल, वू, ओके क्यूपिड, हिंग, एझार, बम्बली, टॅनटॅन, एलीट सिंगल्स, टॅजेड, काउच सर्फिंग.

अँटी व्हायरस : 360 सिक्योरिटी.

● फेसबुक, Baidu, इंस्टाग्राम, एलो, स्नॅपचॅट.

न्यूज अ‍ॅप्स : न्यूज डॉग, डेली हंट.

ऑनलाईन बुक रीडिंग : प्रतिलिपी, वोकल.

● हेल्थ अ‍ॅप : हील ऑफ वाई.

लाईफस्टाईल अ‍ॅप : पॉपएक्सो.

नॉलेज अ‍ॅप : वोकल.

म्यूझिक अ‍ॅप्स : हंगामा.

ब्लॉगिंग/मायक्रो ब्लॉगिंग : येल्प, तुम्बिर, रेडिट, फ्रेंड्स फीड, प्रायव्हेट ब्लॉग्स.